Mahatma Gandhi Education Society’s
Taluka – Pathri, District – Parbhani 431506
Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded
Established in 2005
President,
Mahatma Gandhi Education Society, Pathri
आदरणीय आदरणीय श्री. अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणी (बाबाजानी) यांच्या दृष्टिक्षेपातून सन 2004-5 या वर्षात महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी पाथरी, अंतर्गत महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली तळागाळातील व ग्रामीण भागातील तसेच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी महाविद्यालयांमध्ये भव्य इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ग्रंथसंपदा, मासिके, वर्तमान पत्रे व कर्तव्यदक्ष प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग,राष्ट्रीय सेवा योजना यासारखे विभाग कार्यरत आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेऊन विद्यार्थ्याने सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवावा यासाठी शिस्त व नियमांचे पालन करून सहकार्य करावे. महाविद्यालय व परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ व धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे तसेच विद्यार्थ्यांच्या विविध समस्येचे निरासरण व्हावे यासाठी महाविद्यालयात विविध समित्या कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यात यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव लौकिक करावे ही अपेक्षा बाळगतो.
Taluka – Pathri, District – Parbhani 431506
Made with ❤ by Shivam Technology Solutions | 9028121378