Skip to content

Mahatma Gandhi Education Society’s

Khan Abdul Gaffar Khan Arts College

Taluka – Pathri, District – Parbhani 431506

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded 

Established in 2005

Exam

परीक्षा संबंधी

१.महाविद्यालया तर्फे घेतल्या जाणाऱ्या मासिक/सत्र/सराव/पूर्व वार्षिक परीक्षा देणे विध्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे.

२. परीक्षेत ३०% पेक्षा कमी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास दंड आकारल्या जातो.

३.परीक्षेस अनुपस्थितीत राहणाऱ्या विद्यार्थ्यास दंड केला जातो.

४. परीक्षेत सर्वाधिक गुण  घेणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिके दिली जातात.