Mahatma Gandhi Education Society’s
Taluka – Pathri, District – Parbhani 431506
Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded
Established in 2005
Secretary,
Mahatma Gandhi Education Society, Pathri
मा सचिव दुर्राणी तारेक खान यांचे मनोगत..
महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना सन 1988 मध्ये माननीय अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणी (बाबाजानी)यांनी केली आहे या संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी, मानवत, सेलू या ठिकाणी कार्यरत आहेत. सन 2004-05 मध्ये खान अब्दुल गफार खान कला महाविद्यालय पाथरी या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे या महाविद्यालयातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थी स्वावलंबी बनवा हा ध्यास महाविद्यालयाने घेतला आहे. या महाविद्यालयात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत व स्वावलंबी बनत आहेत तसेच महाविद्यालयातून रोजगाराभिमुख शिक्षण व पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
Taluka – Pathri, District – Parbhani 431506
Made with ❤ by Shivam Technology Solutions | 9028121378