Mahatma Gandhi Education Society’s
Taluka – Pathri, District – Parbhani 431506
Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded
Established in 2005
परीक्षा संबंधी
१.महाविद्यालया तर्फे घेतल्या जाणाऱ्या मासिक/सत्र/सराव/पूर्व वार्षिक परीक्षा देणे विध्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे.
२. परीक्षेत ३०% पेक्षा कमी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास दंड आकारल्या जातो.
३.परीक्षेस अनुपस्थितीत राहणाऱ्या विद्यार्थ्यास दंड केला जातो.
४. परीक्षेत सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिके दिली जातात.
Taluka – Pathri, District – Parbhani 431506
Made with ❤ by Shivam Technology Solutions | 9028121378