Skip to content

Mahatma Gandhi Education Society’s

Khan Abdul Gaffar Khan Arts College

Taluka – Pathri, District – Parbhani 431506

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded 

Established in 2005

NSS

महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा यॊजना स्वत्रंत विभाग आहे इच्छुक विद्यार्थी, विद्यार्थिनी नी यात सहभाग घ्यावा.

उपक्रम : जलसिंचन,एडस मुक्ती,ग्रामस्वच्छता अभियान,रक्तदान,झोपडपट्टी सर्वेक्षण,अंध अपंग मैत्री,नैसर्गिक आपत्ती मध्ये मदत,वर्तमान प्रश्नावर चर्चा,कलापथक,पथनाट्य,अंधश्रद्धा निर्मूलन.

  1. सहभागी विध्यार्थींची संख्या
  2. युवक शिबिरासाठी ग्रामीण भागात शिबीर आयोजित केले जाते हे शिबीर दिवाळीच्या सुट्ट्यात घेण्यात येते
  3. दोन वर्ष पूर्ण केलेल्या विध्यार्थ्यांना प्रमाण पत्र देण्यात येते.
  4. तिसऱ्या वर्षात कार्यरत असलेल्या विध्यार्थी,स्वयंसेवका पैकी तीन उत्कृष्ट स्वयंसेवका ला पारितोषिक देण्यात येते.